OTHER EPISODES IN THIS PODCAST
एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा झाला.खास आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे आपला लाडका विजय पटवर्धन फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
One of the finest but hidden talents of Maharashtra, Vijay P…
आपल्या नावा प्रमाणे अभय सतत स्वतःला नवीन चॅलेंज मध्ये झोकून देत असतो. अव्वल दर्जाचा अभिनेता आणि त्याहुनही चांगला नर्तक आज आपल्याला पाहुणा म्हणून लाभला आहे.अभिनेता म्हणून स्वतःला सतत तयार ठेवायला काय लागतं आणि अजून बर्याच गप्पा गोष्टी आणि आठवणी घेऊन आला आहे अभय महाजन फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
An ace actor a…
मराठीत युट्युब कॉंटेंट बनवणार्या काही मोजक्या लोकांपैकी माधुरी एक आहे. नृत्य, अभिनय, ट्रावल, मेकअप आणि बर्याच वेगवेगळ्या विडीयो मध्ये आपण तिला पाहिलं आहे.हिच मज्जा करणारी माधुरी एकटी भटकंती करायला कशी जाते, कॉंटेंट कसं बनवते, मन शांत कसं ठेवते, आणि अजून बरीच वेगवेगळी गुपीतं सांगायला येत आहे फक्त गोल-गप्पा विथ…
काधी कधी खजीन्याची पेटी आपल्या समोर लीलया पडलेली असते आणि आपल्या लक्षात ही येत नाही की आपण कशाला मुकलोय.आजचा गोलगप्पा केवळ गप्पा नव्हे तर एका प्रकारचा मास्टर क्लासच म्हणावा. आपली विलक्षण गोष्ट सांगायला येत आहेत स्वतः अभय कुलकर्णी फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
The man is a treasure we have always seen on stage,…
परेलच्या वेगवेगळ्या सणातुन आणि उत्सवातुन आपली कामगिरी सुरु करुन, एक एक टप्पा पार पाडत, रात्रीस खेळ चाले नावाच्या मालिकेचं लेखन आणि त्यात एक सुंदर पात्र साकारे पर्यंतचा प्रवास खुप वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे.याच प्रवासाची गोष्टी आणि वाटेतल्या गंमती जमती सांगायला आला आहे प्रल्हाद कुडतरकर फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती ख…
Disclaimer: The podcast and artwork embedded on this page are from IVM Podcasts, which is the property of its owner and not affiliated with or endorsed by Listen Notes, Inc.
EDIT
Thank you for helping to keep the podcast database up to date.